2 Days Offline Healing Retreat | Pune
डॉ. सागर गारवे यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली संपूर्ण 2 दिवस शक्तिशाली रेकी ऊर्जा, चक्र बॅलन्सिंग आणि Law of Attraction च्या गूढ रहस्यांचा प्रत्यक्ष अनुभव घ्या.
Shiv Shakti Reiki Coach | Amazon Bestselling Author | 1,50,000+ साधक
जर तुम्ही खालीलपैकी कोणत्याही समस्येचा सामना करत असाल, तर ही 2-दिवसीय कार्यशाळा तुमच्यासाठी जीवन बदलणारी ठरेल:
सततचे नकारात्मक विचार, अस्वस्थता, रात्री झोपेचा अभाव आणि भीती यातून कायमची सुटका हवी असणाऱ्यांसाठी.
कष्ट करूनही पैशांची बचत न होणे किंवा उत्पन्नात वारंवार येणारे अडथळे दूर करून आर्थिक समृद्धी आकर्षित करायची आहे.
कुटुंब, जोडीदार किंवा नातेवाईकांसोबत वारंवार वाद होत असतील आणि प्रेम, सुसंवाद पुन्हा निर्माण करायचा असेल.
योग्य संधी न मिळणे, व्यवसायात नफा न वाढणे किंवा प्रमोशन अडकलेले असणे यावर ऊर्जेच्या स्तरावर उपाय हवा आहे.
भौतिक सुखे असूनही आतून रिक्तता जाणवणे आणि स्वतःला उच्च आत्मिक चेतनेशी जोडून शांततेचा अनुभव घेणे.
नेहमी आजारी असणे किंवा शरीरात उर्जा संतुलित नसणे, ७ चक्रांना समजणे आणि त्यावर काम करने
Sagar Garve हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध Life & Business Coach, NLP Master Practitioner आणि Hoʻoponopono Healer आहेत. ते त्यांच्या Transformative Coaching Methods आणि आध्यात्मिक तसेच वैयक्तिक विकास क्षेत्रातील दांडग्या अनुभवासाठी ओळखले जातात.
Experience & Journey: त्यांनी २००९ मध्ये आपल्या Coaching Career ची सुरुवात केली. पुढे २०१५ पासून त्यांनी आपला आध्यात्मिक प्रवास (Spiritual Journey) सुरू केला.
Wide Expertise: ते Shiv Shakti Reiki, Crystal Healing, Tarot Cards, Breathwork, IceBath आणि Mindset Training चे मास्टर आहेत.
Proven Success: त्यांनी आतापर्यंत ऑनलाइन आणि ऑफलाइन १० लाखांपेक्षा जास्त (10 Lakh+) लोकांना त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल (Transform) घडवून आणण्यासाठी मदत केली आहे.
Author Extraordinaire: ते Amazon वरील No. 1 Best Selling Author आहेत, त्यांनी ३ बेस्ट सेलिंग पुस्तके लिहली आहे.
Social Media Influence: YouTube वर त्यांचे 28k आणि Instagram वर 30k Followers चा एक मोठा Vibrant Community Base आहे, जिथे ते दररोज Insights आणि Inspiration शेअर करत असतात.
No, if you miss the program, no refund will be given, and no adjustment will be made.
It’s an OFFLINE Program.
No, it is not a Reiki program. It is a spiritual healing program that focuses more on the experiential aspect of healing and personal transformation.
Yes, we do offer advanced programs after this one. However, there is absolutely no obligation to enrol in them. We recommend that you first complete this program and experience the teachings. If you find value in them and feel ready to go deeper, you can consider upgrading to the next level.
No Food is included in NORMAL SEATING.
No, accommodation is not available through this program. Participants are responsible for arranging their own stay.
© 2026 Sagar's Life Gurukul. All Rights Reserved.